झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ च्या भागात शोभा कुठेच सापडत नाहीये, हे बघून वच्छी शेवंताच्या घरापाशी रात्रीची येऊन बसते. आणि काशी समोर बसला आहे असं समजून त्याच्याशी शोभविषयी बोलत असते. नेमकं वच्छीला काय झालं असेल ? Reporter : Pooja Saraf Video Edior : Mahesh Mote #Ratriskhelchale2